श्री संत सावता माळी मंडळ

आपण सर्व  माळी समाज बांधव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून व्यवसायाच्या निमित्ताने नोकरीच्या निमित्ताने शिक्षणाच्या निमित्ताने मुंबई या महानगरांमधे आलो आहोत..मुंबईचे जीवन अतिशय धकाधकीचे धावपळीचे आहे. आपला समाज बांधवांशी संपर्क दिवसेंदिवस कमी होत चालला आहे प्रत्येक जण आपापल्या कामात  अतिशय बिझी आहे त्यामुळे आपल्या मुलांची मुलींची लग्ने जमवताना त्यांना इच्छित स्थळ मिळण्यासाठी अडचणी येऊ लागल्या आहेत. समाजाचे ही अडचण लक्षात घेऊन आम्ही ठरवले की आपण वधुवर मंडळ स्थापन केले पाहिजे सर्वप्रथम श्री संपत मारुती जाधव यांनी  वधुवर मंडळाची किती गरज आहे हे सर्वांच्या लक्षात आणून दिले. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे संत सावतामाळी मंडळाने ठरवले की आपण संत सावता वधू वर नोंदणी सूचक मंडळ स्थापन करायचेठरल्याप्रमाणे 2 फेब्रुवारी 2003 रोजी संत सावता माळी वधूवर नोंदणी सूचक केंद्राची स्थापना करण्यात आली

स्थापना : १९९२

फोन नं. : ०२२ - २७७९०२०८

रजि नं. : महा / २१२ - ९३ / ठाणे

कार्यालय : प्लॉट नं ३१, सेक्टर - ५, ऐरोली, नवी मुंबई - ४००७०८

Hall Booking

Enquiry Form

श्री संत सावता माळी मंडळ , ऐरोली

Address : Shri. Sant Sawata Mali Mandal, Sant Sawata Bhavan, plot no. 31,Sector 5,Airoli, Navi Mumbai,400708

Contact No. : 9324037399

office timing : 9:00 am to 1:00 pm & 4:00 pm to 8:00 pm

Mali Vadhu-Var Suchak Kendra

A happy marriage is a long conversation which always seems too short. Register now to find your perfect match.

© 2023 Malimandal Airoli | Designed by Minimasters